Shri Shivaji Education Society Amravati's

J.D. Patil Sangludkar Mahavidyalaya Daryapur,

Maharashtra 444803

NAAC Accredited with "B" Grade CGPA (2.25)

B. Voc.

       जे. डी. पाटील सांगळ्उडकर महाविद्यालयाला यू. जी. सी. द्वारे Bachelor in Vocational डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेसची मान्यता. शिक्षण क्षेत्रामधील होणाऱ्या नव्या बदल लक्षात घेऊन आणि रोजगार आणि स्वयंरोजगार यांच्या संधि उपलब्ध करण्यासाठी Bachelor in Vocational चे अनेक कोर्सेसला भारत सरकार आणि MHRD मंत्रालय द्वारे अनेक महाविद्यालायला मान्यता मिळालेले आहे. त्याअनुषंगाने आपल्या महाविद्यालयात ४ डिग्री आणि एक डिप्लोमा कोर्सेस येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचे ठरविलेले आहे. कोर्सेसची यादी खालील प्रमाणे आहे.

  1. B. Voc. Degree in Renewable Energy Management (3 Years) - (Dr. S. Uke Course Coordinator).

  2. B. Voc. Degree in Pharmaceutical Chemistry (3 Years) - (Dr. A. Dighade Course Coordinator).

  3. B. Voc. Degree in Medical Laboratory Technology (3 Years) - (Dr. P. Diwan Course Coordinator).

  4. B. Voc. Degree in Biomedical Science (3 Years) - (Mr. H. Jaiswal Course Coordinator).

  5. Diploma in Light Vocal (1 Years) - (Dr. R. Umale Course Coordinator).

Nodal Officer - Dr. Sarang S. Dhote - +919359412075

वरीलपैकी कोणत्यापण एका कोर्से साठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता.

किमान पात्रता - बारावी पास किंवा कोणत्यापान शाखेचा पदवीधर .

B. Voc. Degree and Diploma प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख ---- २ ० ऑक्टोबर २०२०

For More Information Click

Renewable Energy Management

Pharmaceutical Chemistry

Medical Laboratory Technology

Biomedical Science

Light Vocal

» GOALS AND MISSION

» ABOUT COLLEGE